Posts

Showing posts from September, 2025

📰 बोधगया महाबोधि महाविहार, महू जन्मभूमि व नागपुर दीक्षाभूमि के प्रबंधन हेतु 17 सितम्बर को देशव्यापी जन आक्रोश आंदोलन

Image
📰 बोधगया महाबोधि महाविहार, महू जन्मभूमि व नागपुर दीक्षाभूमि के प्रबंधन हेतु 17 सितम्बर को देशव्यापी जन आक्रोश आंदोलन ➡️ डॉ. भीमरावआंबेडकर के नेतृत्व में निकलेगा जन आक्रोश मोर्चा मुंबई - महाबोधी महाविहार आंदोलन के प्रणेता भंते अनागारिक धम्मपालजी एवं पेरियार स्वामी जयंती और भय्यासाहेब आम्बेडकर स्मृतीदिन के उपलक्ष्य में  आंदोलन का टप्पा 2 नुसार पुन्ह डॉ बाबासाहेब आम्बेडकर द्वारा स्थापित  भारत के तमाम बौद्धोंकी मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ एवं तमाम बुद्ध आंबेडकर विचार धाराके समाज संघटन के माध्यम से बाबासाहेब आंबेडकर जी के पोते डॉ भीमराव य आम्बेडकर जी के नेतृत्व में दिनांक 17/9/2025 के जन आक्रोश आंदोलन मोर्चा तीन मांगो के लिए पूरे देशके मंत्रालय एवं जिलाअधिकारी कार्यालय पर आयोजन किया गया है l तीन मांगे निम्न नूसार है, 1)तथागत भगवान बुद्ध को बुद्धत्व का ज्ञान प्राप्त हुआ वह जागतिक बौद्धांका बोधगया महाविहार बोद्धोंको नियमन करणे को देणे के बजाय बोधगया मंदिर अधिनियम 1949 बिहार सरकार द्वारा पारित अधिनियम है, ये...

📰 विशेष वार्ता | आक्रोश आंदोलन – १७ सप्टेंबर २०२५

Image
📰 विशेष वार्ता | आक्रोश आंदोलन – १७ सप्टेंबर २०२५ मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बौद्ध भिक्खु संघ व विविध समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश आंदोलन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. के. भंडारे यांनी देशभरातील सर्व शाखा, मंडळे व संघटनांना व्यापक प्रमाणावर जनसहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या : 1️⃣ महाबोधी महाविहार, बोधगया – संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला द्यावे. 2️⃣ महू जन्मभूमी स्मारक – व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सोपवावे. 3️⃣ नागपूर दीक्षाभूमी – विद्रुपीकरण थांबवून व्यवस्थापन बौद्ध समाजाला परत द्यावे. आंदोलनाविषयी सूचना : 🔹 प्रत्येक शाखेने आपल्या लेटरहेडवर...

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

Image
आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. या मालिकेतील विशेष प्रवचन “विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध” या विषयावर दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी संपन्न झाले. प्रवचनकार म्हणून केंद्रीय शिक्षक व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय डॉ. राजेश पवार गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी “विश्वगुरु कसा असावा?” या विषयावर सखोल विचार मांडले. सत्य, करुणा, अहिंसा, समता, विज्ञाननिष्ठ विचार, शांती व बंधुत्व हे विश्वगुरुचे गुण असल्याचे सांगून, भगवान बुद्ध हेच खरे विश्वगुरु आहेत, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. भरत कडू तायडे यांनी भूषविले. सरचिटणीस आयु. काशिनाथ अनाजी ढोले यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान देणारे पदाधिकारी व कार्यकर्ते: संरक्षण सचिव : आयु. बाजीराव काशिनाथ चंद्रमोरे. प्रचार व पर्यटन सचिव : आयु. शाम पांडूरंग पगारे.कार्यालयीन सचिव : आयु. गजानन त्रंबक मेढे. हिशोब तपासनीस : आयु. उत्तम तुक...