वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती
Today on January 23, 2023, it was announced in a press conference at Ambedkar Bhavan Dadar that the alliance between Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena was announced.
Shiv Sena (Thackarey group) and Vanchit Bahujan Aghadi announced an alliance yesterday (Monday) on the occasion of Shiv Sena chief Balasaheb Thackeray's birth anniversary. Shiv Sena chief Uddhav Thackeray and Vanchit Bahujan Aghadi president Adv. Prakash Ambedkar said in a press conference at Ambedkar Bhawan in Dadar.
To watch the press conference, touch the link below, subscribe, forward
https://youtu.be/xqV49oQvNEo
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती जाहीर
दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्याचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून काल(सोमवार) शिवसेना(ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. लोकशाही आणि स्वातंत्र्याची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनातील पत्रकारपरिषदेत सांगितले.
पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा
https://youtu.be/xqV49oQvNEo




Comments
Post a Comment