Posts

Showing posts from February, 2023

मैसूर जिल्ह्यातील बायलुकोप्पे सुवर्ण बुद्ध विहाराला भेट

Image
  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील बायलुकोप्पे येथील सुवर्ण बुद्ध विहाराला भेट दिली .  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  जागतिक बौद्ध परिषदेचे संघटन आणि संघटन करण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश-विदेशातील विविध भागात राहणाऱ्या बौद्धांना एकत्रित करण्याचे काम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब करीत आहेत.  कर्नाटक राज्यातील मैसूर जिल्ह्यातील बायलुकोप्पे येथील सुवर्ण मंदिर बुद्ध विहाराला भेट दिली त्यावेळी कर्नाटक राज्याचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन बाल्की साहेब. कर्नाटक राज्याचे सरचिटणीस आदरणीय शिवराज साहेब, कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र मंकळे साहेब उपस्थित होते. Visit to Byalukoppe Golden Buddha Vihara in Mysore District Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb, National Working President of The Buddhist Society of India visited Suvarna Buddha Vihara ...

म्हैसूर येथे कर्नाटक राज्य भव्य बौध्द महासंमेलन,

Image
   दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कर्नाटक राज्य शाखेअंतर्गत म्हैसूर जिल्हा शाखेच्या वतीने  कर्नाटक राज्य स्तरीय भव्य बौद्ध महासंमेलन दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब  या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पुजनीय  भिक्खु संघ, आदरणीय कॅप्टन प्रवीण निखाडे साहेब (ट्रस्टी ), आदरणीय एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), आदरणीय अँड एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव ), आदरणीय डॉ जय प्रकाश (राष्ट्रीय संघटक ) आदरणीय मल्लिकार्जुन भालके (राज्य अध्यक्ष व केंद्रीय सदस्य ) , आदरणीय अशोक कदम (असि.स्टाफ ऑफिसर ,समता सैनिक दल ), आदरणीय डी .एम. आचार्य (हेड क्वार्टर  सचिव ) यांच्या प्रमुख उपस्थितीत  कर्नाटक राज्यस्तरीय बौद्ध महासंमेलन संपन्न झाला .  .प्रथम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली व समता सैनिक दलाच्या 400 जवानांनी मानवंदना दिली . त्यानंतर चार किमी अंतर पा...

ऐतिहासिक दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भव्य बौद्ध धम्म परिषद संपन्न

Image
 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया  जिल्हा शाखा चंद्रपूर पश्चिम च्या वतीने ऐतिहासिक दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भव्य बौद्ध धम्म परिषद दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक दीक्षाभूमी चंद्रपूर येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली.  आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब  यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'चंद्रपूर ची दीक्षाभूमी ही ऐतिहासिक भूमी आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने धम्मदीक्षा घेऊन या देशांमध्ये पुन्हा एकदा बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. तशाच प्रकारे दुसऱ्यांदा दिनांक 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूर येथील भूमीवर धम्मदीक्षा कार्यक्रम घेऊन धम्मचक्र गतिमान केले.  जेवढे महत्व नागपूरच्या दीक्षाभूमीला आहे, तेवढेच महत्त्व चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला सुद्धा आहे. त्याची साक्ष येथील बुद्ध विहार आणि बाजूला असलेले कॉलेज  देत आहेत.' दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च...

अमरावती येथे भव्य धम्म उपासिका शिबिर संपन्न.

Image
 दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा अमरावती पूर्व यांच्या विद्यमाने धम्म उपासिका शिबिराचा  कार्यक्रम भिमटेकडी बुद्ध विहार,उत्तम नगर अमरावती,येथे संपन्न झाला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख आदरणीय  सोपानराव वानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. विभागीय संघटक आदरणीय विजयकुमार चोरपगर तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. शहरातील प्रमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सचिव व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यागमुर्ती माता रमाई च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात अमरावती जिल्हा शाखेने 125 उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरे राबविण्याचा संकल्प 19 फेब्रुवारी, 2023 रोजी संपन्न भव्य महिला धम्म मेळाव्यात घोषीत केला. Grand Dhamma Devotee Camp held at Amravati. On February 19, 2023, the Dhamma Upasika Camp organized by The Buddhist Society of India District Branch Amravati East was concluded at Bhimtekadi Buddha Vihar, Uttam Nagar Amravati. The National Se...

दर्यापूर येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

Image
 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा दर्यापूर येथे उपासिका शिबिरांचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अमरावती जिल्ह्यातील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा दर्यापुर  येथील विविध ग्राम शाखांमधुन उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्या सर्व शिबीरांचा समारोपिय कार्यक्रम  दर्यापुर येथे आयोजित करण्यात आला.    मुरलीधर रायबोर्डे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा दर्यापूर चे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला . सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन म्हणून संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय जगदीश गवई साहेब उपस्थित होते  तसेच राष्ट्रीय सचिव आदरणीय वसंत पराड गुरूजी , विभागीय सचिव आदरणीय विजय चौरपगार यांनी सुद्धा मार्गदर्शनपर आपले विचार मांडले.    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका आयुष्यमानिनी माधुरीताई चोरपगार यांनी अत्यंत उत्कृष्ट रित्या पार पाडले. The concluding program of the camp is over The concluding program of...

उत्तर प्रदेश के हापुड मे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

Image
 उत्तर प्रदेश (पश्चिम) राज्य शाखा की जिला शाखा हापुड़ के तत्वावधान  में दिनांक 19 फरवरी, 2023 को सम्यक नालंदा बुद्ध विहार फ्रीगंज रोड, निकट रेलवे पार्क, हापुड़  में एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर सफलतापूर्वक संपन्न हुआ।  आदरणीय के.पी. सिंह हितैषी राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्य अतिथी के रूप मे उपस्थित थे| उत्तर प्रदेश पश्चिम राज्य के प्रदेश अध्यक्ष राजवीर सिंह बौद्ध ने तथागत बुद्ध और बाबा साहेब डॉ. अंबेडकर की प्रतिभाओं के समक्ष मोमबत्ती प्रज्वलित कर एवं पुष्प अर्पित कर शिविर का उद्घाटन किया|   मेरठ मंडल अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सतीश माथुर  की अध्यक्षता मे कार्यक्रम संपन्न हुआ| सूत्रसंचालन जिला अध्यक्ष हापुड़  के श्रद्धेय अनुज कुमार बौद्ध ने किया|  प्रशिक्षण शिविर में प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय बृजेश कुमार बौद्ध, आदरणीय रामरतन बौद्ध सहित जिला शखा गाजियाबाद से जिला अध्यक्ष गाजियाबाद श्रद्धेय अमरनाथ बौद्ध, संरक्षक श्रद्धेय रूपचंद बौद्ध उपस्थित हुए।  प्रदेश अध्यक्ष/केंद्रीय शिक्षक आदरणीय राजवीर सिंह बौद्ध ने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया और कार्य इस व...

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तहसील शाखा लम्भुआ का पुनर्गठन और एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर संपन्न

Image
तारीख 19-02-2023 को दि बुध्दिस्ट सोसायटीऑफ इंण्डिया तहसील लम्भुआ कार्यकारणी का गठन एवम एक दिवसीय प्रशिक्षण शिविर का आयोजन श्रध्देय रमेश बौद्ध के सानिध्य में सम्पन्न हुआ।   पूजनीय भन्ते शीलांकर  और  विनयशील व्दारा तथागत बुद्ध और बोधिसत्व डॉ बाबासाहब आंबेडकर की प्रतिमा पुजन  हुआ ।  शिविर का उद्घाटन उत्तर प्रदेश पुरब राज्य शाखा के अध्यक्ष आदरणीय निर्भय कुमार जैसल बौद्धजीने किया |   आदरणीय रामनाथ भारती महासचिव, आदरणीय दयाराम बौद्ध उपाध्यक्ष (संस्कार विभाग) आदरणीय श्यामवहादुर बौद्ध कोषाध्यक्ष, आदरणीय विक्रमाराव उपाध्यक्ष ( संरक्षण विभाग),आदरणीय एड. जे. आर. विश्वकर्मा, अनिल नादान आडीटर उत्तर प्रदेश पूरब, ने प्रदीप प्रज्वलित एवम पुष्प अर्पित किए।  बैठक की अध्यक्षता श्रध्देय धर्मराज बौद्ध जिलाध्यक्ष सुलतानपुर ने किया।  बैठक में जिला कार्यकारणी के सम्मानित पदाधिकारी आदरणीय विजय अम्बेडकर बौद्धाचार्य, आदरणीय राधेश्याम बौद्ध, आदरणीय शीतला बौद्ध, आदरणीय डी.आर.गौतम कोषाध्यक्ष, आदरणीय राधेश्याम बौद्ध आदि सम्मानित बौद्धाचार्य एवम धम्मबन्धुओ ने बढ़कर हिस्सा ल...