Monday, February 27, 2023

मैसूर जिल्ह्यातील बायलुकोप्पे सुवर्ण बुद्ध विहाराला भेट

 

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील बायलुकोप्पे येथील सुवर्ण बुद्ध विहाराला भेट दिली .

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  जागतिक बौद्ध परिषदेचे संघटन आणि संघटन करण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश-विदेशातील विविध भागात राहणाऱ्या बौद्धांना एकत्रित करण्याचे काम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब करीत आहेत. 

कर्नाटक राज्यातील मैसूर जिल्ह्यातील बायलुकोप्पे येथील सुवर्ण मंदिर बुद्ध विहाराला भेट दिली त्यावेळी कर्नाटक राज्याचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन बाल्की साहेब. कर्नाटक राज्याचे सरचिटणीस आदरणीय शिवराज साहेब, कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र मंकळे साहेब उपस्थित होते.

Visit to Byalukoppe Golden Buddha Vihara in Mysore District

Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb, National Working President of The Buddhist Society of India visited Suvarna Buddha Vihara at Byalukoppe in Mysore District on 27th February 2023.

Dr. Respected Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb is working to unite Buddhists living in different parts of the country and abroad to fulfill Babasaheb Ambedkar's ambitious dream of organizing and organizing the World Buddhist Council.

Honorable Mallikarjuna Balki Saheb, President of Karnataka State, visited the Golden Temple Buddha Vihara at Byalukoppe, Mysore District, Karnataka State. Karnataka State General Secretary Hon'ble Shivraj Saheb, Karnataka State Vice President Hon'ble Mahendra Mankale Saheb were present.


No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...