अमरावती येथे भव्य धम्म उपासिका शिबिर संपन्न.

 दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा अमरावती पूर्व यांच्या विद्यमाने धम्म उपासिका शिबिराचा  कार्यक्रम भिमटेकडी बुद्ध विहार,उत्तम नगर अमरावती,येथे संपन्न झाला.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख आदरणीय  सोपानराव वानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

विभागीय संघटक आदरणीय विजयकुमार चोरपगर तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन पर भाषण केले.

शहरातील प्रमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सचिव व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यागमुर्ती माता रमाई च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात अमरावती जिल्हा शाखेने 125 उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरे राबविण्याचा संकल्प 19 फेब्रुवारी, 2023 रोजी संपन्न भव्य महिला धम्म मेळाव्यात घोषीत केला.












Grand Dhamma Devotee Camp held at Amravati.


On February 19, 2023, the Dhamma Upasika Camp organized by The Buddhist Society of India District Branch Amravati East was concluded at Bhimtekadi Buddha Vihar, Uttam Nagar Amravati.

The National Secretary and Head of Training Department of The Buddhist Society of India concluded the program. Under the guidance of a major

Honorable Vijaykumar Chorpagar, Divisional Organizer and District office bearers spoke on the guidance.

A large number of presidents, secretaries and officials of the leading women's boards of the city were present.

Amravati District Branch announced its resolution to conduct 125 Upasika Dhamma Training Camps during the Grand Mahila Dhamma Mela held on February 19, 2023, during the Centenary Silver Jubilee Year of Tyagamurti Mata Ramai.

Comments

Popular posts from this blog

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकलेल्या शाळेला नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांची भेट