बौद्ध राजवतीत भारत महासत्ता व महागुरु होता आता त्याचा तो पायाच नाही तर पुन्हा महासत्ता कसा बनणार : डॉ भीमराव य आंबेडकर.
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर. ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ बौद्ध राजवतीत भारत महासत्ता व महागुरु होता आता त्याचा तो पायाच नाही तर पुन्हा महासत्ता कसा बनणार : डॉ भीमराव य आंबेडकर. =========================================== खजगी विदयापीठातील आरक्षणासाठी लवकरच बैठक घेऊ - मंत्री संजय बनसोडे. =========================================== विरोधकांना निवडून देऊ नये नाहीतर आपल्याला पुन्हा गुलामी करावी लागेल - एस के भंडारे . ============================================ लातूर (दि.21/1/2024) देशात विषमता पितृ सत्ताकपद्धतीमुळे आहे जेथे मातृसत्ताक आहे तेथे प्रगती झाली, परदेशात काही देशात आहे त्यामुळे ते देश प्रगती पथाव...