Brothers from the OBC community took initiation into Buddhism

The Dhamma Deeksha program was concluded at Supparak Buddha Vihara of Taluka Branch Nalasopara Branch under The Buddhist Society of India District Branch Palghar.

On 26th January 2023 on Republic Day Venerable Bhante Dhammapriya initiated 200 OBC brothers into Buddhist Dhamma.

The President of The Buddhist Society of India Maharashtra State Branch Honorable Bhikaji Kamble Saheb, President of Palghar District Branch Honorable Kiranji Gaikwad Saheb guided the brothers present about the Buddhist Dhamma.

To make the Dhammadiksha program a success, all the office bearers of District Branch Palghar Branch and President of Nalasopara City Branch Mahesh Salvi Saheb and all his office bearers and soldiers of Samata Sainik Dal made the program a success.












दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा पालघर यांच्या अंतर्गत असणाऱ्या तालुका शाखा नालासोपारा शाखेतील सुप्पारक बुद्ध विहारात धम्म दीक्षा कार्यक्रम  संपन्न झाला.

दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी  पूज्य भंते धम्मप्रिय यांनी 200 ओबीसी बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय किरणजी गायकवाड साहेब यांनी उपस्थित बांधवांना बौद्ध धम्मा विषयी मार्गदर्शन केले.

धम्मदीक्षा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शाखा पालघर शाखेचे सर्व पदाधिकारी व  नालासोपारा शहर शाखेचे अध्यक्ष महेश साळवी साहेब व त्यांचे सर्व  पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे जवान यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Comments

Popular posts from this blog

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकलेल्या शाळेला नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांची भेट