Monday, January 16, 2023

Buddhist Congress to be held in Karnataka

 Buddhist Congress to be held in Karnataka

 The Karnataka State Branch of The Buddhist Society of India, along with various organizations, organized a meeting at Mysore on 15th January 2023 to hold the Buddhist Mahasamelana in Karnataka.

Praveen Nikhade, Trustee of The Buddhist Society of India, National Vice President S. K. Bhandare, Karnataka State President Mallikarjuna Bhalke was present.

 The meeting was moderated by Karnataka State General Secretary MC Shivraj and the meeting was introduced by Mahendra Mahankale, Vice President of Karnataka State Branch.






कर्नाटक मध्ये होणार बौद्ध महासंमेलन.

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कर्नाटक राज्य शाखेने, विविध संघटनांना सोबत घेऊन ,कर्नाटक मध्ये बौद्ध महासंमेलन भरवण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी म्हैसूर येथे सभेचे आयोजन केले होते.

या सभेसाठी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी प्रवीण निखाडे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. के .भंडारे ,कर्नाटक राज्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन भालके उपस्थित होते.

 या सभेचे सूत्रसंचालन कर्नाटक राज्याचे महामंत्री एम सी शिवराज यांनी केले तर सभेचे प्रास्ताविक कर्नाटक राज्य शाखेचे उपाध्यक्ष महेंद्र महांकाळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...