Wednesday, January 18, 2023


International Bhikkhu Sangha Thailand organized a walk.

The International Bhikkhu Sangha Thailand has organized a padayatra from Parbhani district in India to Chaityabhoomi Dadar to propagate Buddhism.
.
Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb, National Working President of The Buddhist Society of India, inaugurated the padayatra program of the International Bhikkhu Sangha Thailand on 17 January 2023 at Parbhani.

Program of BSI is writing in this blog so that all the people can get the information about the programs of Buddhism through this blog..







 https://www.youtube.com/@rajeshpawar6105

आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ थायलंड यांनी काढली पदयात्रा.


आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ थायलंड यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारतातील परभणी जिल्हा पासून  ते चैत्यभूमी दादर इथपर्यंत पदयात्रेचे आयोजन केले आहे.
.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी परभणी येथे आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ थायलंड यांच्या पदयात्रा कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

प्रोग्राम ऑफ बीएसआय या ब्लॉगच्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या कार्यक्रमांची माहिती तमाम जनतेस मिळावी म्हणून या ब्लॉगमध्ये लिहीत आहे.

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...