Under the guidance of Dr. Bhimrao Yashwant Ambedkar, the grandson of the architect of the Constitution of India, Dr. Babasaheb Ambedkar and the national working president of the Buddhist Society of India, the grand Buddha statue installation program was completed on Sunday, January 29, 2023.
On this occasion, the National Vice President of The Buddhist Society of India respected S.K. Bhandare Saheb and Pujya Bhante B.Sanghpal Vice President of Bhikkhu Sangha of the Buddhist society of India was a major presence.
The grand Buddha idol installation program concluded under the chairmanship of Honorable Prabhakar Gadpayle, President of Telangana State.
Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb regretted that it is an irony that Buddha Purnima is not declared a holiday in Telangana state. Buddhists did not get due respect in Telangana state. Respected Dr. Bhimrao Ambedkar Saheb also said that only if the Telangana State Government declares a holiday on the Buddhist Purnima, Buddhists can get due respect.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राज्य शाखा तेलंगणाच्या माध्यमातून निर्मल जिल्ह्यातील कानकापूर येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य बुद्ध मूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला .
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस .के. भंडारे साहेब व पूज्य भंते बी. संघपाल भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्खू संघाचे उपाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.
तेलंगणा राज्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर गडपायले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य बुद्ध मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुद्ध पौर्णिमेला तेलंगणा राज्यात सुट्टी जाहीर न होणे ही एक विडंबनाच आहे अशी खंत डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी केली. तेलंगणा राज्यात बौद्धांना योग्य सन्मान मिळाला नाही. तेलंगणा राज्य सरकारने जर बौद्ध पौर्णिमेला सुट्टी जाहीर केली तरच बौद्धांना योग्य सन्मान मिळू शकेल असेही आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment