☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
दिनांक 29/10/2023 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आयु. एस.के.भंडारे आणि राष्ट्रीय सचिव आयु. राजेश पवार यांनी सकाळच्या सत्रात चिंतन शिबिर घेतले.
चिंतन शिबिरात राष्ट्रीय सचिव आयु.राजेश पवार यांनी धम्मक्रांती कशी गतिमान करावी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष आयु.एस. के .भंडारे साहेब यांनी प्रबोधनाची आचारसंहिता आणि कार्यालयीन कामकाज या विषयावर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात गोवा राज्याची कार्यकारिणी पुनर्गठीत केली.
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
गोवा राज्याची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे.
अध्यक्ष : आयु.एस. के. जाधव
सरचिटणीस : आयु. निखिल एस. प्राजक्ते
कोषाध्यक्ष : आयु.राजू कृष्णा जाधव
उपाध्यक्ष (संस्कार विभाग) : आयु.प्रसाद के. दुधवडे
उपाध्यक्ष (महिला विभाग ) आयु.छाया मनोहर कोरगावकर
उपाध्यक्ष (प्रचार पर्यटन विभाग) आयु. मीरा कांबळे
उपाध्यक्ष (संरक्षण विभाग) : आयु. किशोर के जाधव
सचिव (संस्कार विभाग) : आयु. सुरेश वामन जाधव
सचिव (महिला विभाग) : आयु. प्रमिला निखिल प्राजक्ते
सचिव ( महिला विभाग) : आयु. भाग्यश्री जितेंद्र कांबळे
सचिव (संरक्षण विभाग ) : आयु.मधुमाला सिद्धार्थ कांबळे
संघटक : आयु .शिवाजी अर्जुन सोनवणे
संघटक : आयु .प्रकाश के जाधव
संघटक : आयु. सोनिया राजू जाधव
संघटक : आयु.रवी एस. दड्डी.
उर्वरित रिक्त पदांवर पदाधिकारी नियुक्त भरून पंधरा मिनिटांसाठी
No comments:
Post a Comment