लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब आणि आयुष्माननीय सीताताई भिकाजी कांबळे यांचा आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी 39 वा लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment