ठाणे जिल्ह्या अंतर्गत असणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावची सुकन्या कुमारी वैष्णवी पाटील कुस्ती या खेळामध्ये महाराष्ट्र केसरी उपविजेती झाल्याबद्दल जिल्हा परिषद केंद्रशाळा, मांगरूळ शाळेच्या वतीने त्यांचे दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी हार्दिक स्वागत करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती. Information of programme arranged by the Buddhist society of India.
Subscribe to:
Post Comments (Atom)
विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन
आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...

-
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक: बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संरक्षक : अदा. महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉ....
-
भारतीय बौद्ध महासभेची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 महापरिनिर्वाण दिन अभिवादन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायट...
-
विषय : बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत प्रवचनकार: डॉ. राजेश पवार ( राष्ट्रीय सचिव: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) दिनांक २० जुलै २०२५ ...
No comments:
Post a Comment