भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती. Information of programme arranged by the Buddhist society of India.
Monday, January 30, 2023
तेलंगणा राज्यात बौद्धांना सन्मान केव्हा मिळू शकेल.When will Buddhists get respect in Telangana state.
Saturday, January 28, 2023
74th Republic Day of India
A large number of soldiers of Samata Sainik Dal and office bearers of The Buddhist Society of India attended the flag hoisting program organized on the occasion of 74th Republic Day.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल यांच्या वतीने चैत्यभूमी दादर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसाच्या अथक प्रयत्नाने भारताचे संविधान तयार केले. या संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित ठेवण्याचे कठीण कार्य संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
म्हणून ज्याप्रमाणे भारताचा स्वातंत्र्य दिन महात्मा गांधी यांना समर्पित केला जातो. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित होणे आवश्यक आहे .असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी चैत्यभूमी दादर येथील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन केले आहे.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास भन्ते धम्म प्रिय व भिक्खु संघ आणि आदरणीय एस .के .भंडारे साहेब (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आदरणीय उत्तम मगरे साहेब (मुंबई प्रदेश अध्यक्ष ) यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आद. रविंद्र गवई साहेब (मुंबई प्रदेश सरचिटणीस ), यांनी सूत्रसंचालन केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन आद. अशोक कदम (असि.स्टाफ ऑफिसर ) व आद.डी .एम. आचार्य ( हेड क्वार्टर सचिव ) यांनी केले .
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास समता सैनिक दलाचे सैनिक आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Brothers from the OBC community took initiation into Buddhism
Wednesday, January 25, 2023
केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिर
The Central Training Department of The Buddhist Society of India has organized a Central Teacher Dhamma Training Camp from 2nd February 2023 to 7th February 2023.
To see how the complete planning of the Central Teacher Dhamma Training Camp is done, touch the link below.
https://drive.google.com/file/d/13ZEn-Dz1uXuIe5L8sRgBYnH2Sqx7y7bQ/view?usp=drivesdk
Monday, January 23, 2023
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती
Today on January 23, 2023, it was announced in a press conference at Ambedkar Bhavan Dadar that the alliance between Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena was announced.
Shiv Sena (Thackarey group) and Vanchit Bahujan Aghadi announced an alliance yesterday (Monday) on the occasion of Shiv Sena chief Balasaheb Thackeray's birth anniversary. Shiv Sena chief Uddhav Thackeray and Vanchit Bahujan Aghadi president Adv. Prakash Ambedkar said in a press conference at Ambedkar Bhawan in Dadar.
To watch the press conference, touch the link below, subscribe, forward
https://youtu.be/xqV49oQvNEo
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती जाहीर
दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्याचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून काल(सोमवार) शिवसेना(ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. लोकशाही आणि स्वातंत्र्याची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनातील पत्रकारपरिषदेत सांगितले.
पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा
https://youtu.be/xqV49oQvNEo
उत्तर प्रदेश पूरब के पुरानी कमिटी को किया कायमThe new committee of Uttar Pradesh East was dissolved and the old committee was retained.
Today, on 22-01-2023, the meeting of The Buddhist Society of India, Uttar Pradesh East was held at Advocate Auditorium, District Sultanpur under the chairmanship of respected Nirbhay Kumar Jaisal, Buddhist Provincial President.
Worshiped Bhante Vinaysheel lit the lamp and garlanded the statue of Tathagat Buddha and Bodhisattva Vishwaratna Baba Saheb Dr. Bhimrao Ambedkar.
The main feature of today's program is the enlightenment done by the National Working President of The Buddhist Society of India respected Dr. Bhimrao Yashwant Ambedkar ji through telephone.
Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb put his seal on maintaining the credibility of the organization with uniformity and keeping the old committee intact by abandoning mutual conflicts and doubts.
It was heartily welcomed and supported by all the office bearers and workers present.
* National Vice President respected K. P. Singh Hitasi also gave his consent to keep the organization intact through telephone. Putting a full stop to any kind of doubt, appealed to everyone to get involved with body, mind and wealth to take forward the work of Dhamma.
Along with the nomination of new people on the vacant posts in the state, old people were promoted, due to which the organization will be more strong.
Respected Nirbhay Kumar Jaisal Buddhist Provincial President 2. Respected Ramnath Bharti Provincial General Secretary
3. Venerable Shyamvahadur Buddhist Provincial Treasurer
4. Venerable Dayaram Buddhist Vice President Sanskar
5. Respected Vikrama Rao Kavi Provincial Vice President
6. Respected Birha Singer Anil Nadan Buddhist Provincial Auditor
7. Venerable Ramdulare Buddhist Provincial Vice President assumed office. The remaining vacant posts will be filled in the next meeting.
District Committee Sultanpur duly reconstituted
उत्तर प्रदेश पुरब के पुराने कमिटी को किया कायम
Sunday, January 22, 2023
बौद्ध धम्म परिषद Buddhist Dhamma Council
buddhism council
Wednesday, January 18, 2023
International Bhikkhu Sangha Thailand organized a walk.
https://www.youtube.com/@rajeshpawar6105
आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ थायलंड यांनी काढली पदयात्रा.
Tuesday, January 17, 2023
Online Prelims Exam 2023 will be held for devotees who want to take admission in Central Teacher Training Camp
केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उपासिकांची होणार ऑनलाईन पूर्व परीक्षा 2023
Monday, January 16, 2023
Buddhist Congress to be held in Karnataka
विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन
आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...

-
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक: बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संरक्षक : अदा. महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉ....
-
भारतीय बौद्ध महासभेची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 महापरिनिर्वाण दिन अभिवादन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायट...
-
विषय : बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत प्रवचनकार: डॉ. राजेश पवार ( राष्ट्रीय सचिव: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) दिनांक २० जुलै २०२५ ...