Posts

Showing posts from March, 2023

आक्रोश धरणे आंदोलन

 प्रेस नोट मंत्रालयावर व  प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महात्मा फुले यांच्या जयंती दिनी आरक्षण हक्क कृती समितीचे  आक्रोश धरणे आंदोलन मुंबई - आरक्षण हक्क कृती समितीच्या राज्य निमंत्रक असलेल्या  महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटनांची दि . 28/3/2023 रोजी ऑनलाईन बैठक संपन्न झाली. तीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी दि. 11/4/2023 रोजी महात्मा फुले यांना वंदन करून खाजगीकरणाचा व ज्यात आरक्षण नसलेला दि.14/3/2023 चा काढलेला शासन निर्णय  तात्काळ रद्द करावा ,मा.सर्वोच्य न्यायालयाने दि 28/1/2022 रोजी आदेश दिले असून  त्या अनुषंगाने केंद्र सरकारने (डीओपीटी) दि 12/4/2022 रोजी निर्देश देऊन सुद्धा सरकारने पदोन्नतीतील आरक्षण न देणे,जुनी पेन्शन योजना सर्व निम सरकारी महामंडळे /प्राधिकरण यांसह  सर्वाना सुरू करणे ,सरकारने नेमलेल्या समितीने तीन महिन्यातच अहवाल द्यावा इत्यादी विविध प्रश्नासाठी सर्व मागासवर्गीय - बहुजन संघटनांचा मंत्रालयावर( मुंबई ,नवीमुंबई ,ठाणे ,पालघर जिल्ह्यांचा ) आणि इतर सर्व जिल्ह्यांचा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर  जन आक्रोश धर...

शतकोत्तर माणगाव परिषद २०२३

Image
मान्यवरांची भाषणे ऐकण्यासाठी खालील लिंक ला टच करा. https://www.youtube.com/live/pCJmGa7qgxY?feature=share   दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने दिनांक 22 मार्च 2023 रोजी शतकोत्तर मानगाव परिषद संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर पूज्य भंते  धम्मप्रिय यांनी त्रिसरण पंचशील दिले. तद् नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब आणि विक्रम सिंह पाटील साहेब यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली माणगाव येथे परिषद भरवली होती त्या गोष्टीला 2020 मध्ये शंभर वर्षे झाली होती. कोरोनाची महामारी असल्यामुळे 2020 मध्ये माणगाव परिषदेला शंभर वर्षे झाल्याबद्दल चा कार्यक्रम घेता आला नाही .तो कार्यक्रम आज 22 मार्च 2023 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने शतकोत्तर माणगाव परिषद म्हणून घेण्यात आला.  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर  भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माणग...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभा करावी लागेल : डॉ. भीमराव य आंबेडकर

Image
     डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभी करावी लागेल व समता सैनिक दलात किती ताकद आहे हे शाहीफेक प्रकरणामुळे दाखविले असल्याचे प्रतिपादन समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील पिंपरी -चिंचवड येथे दि.19 मार्च 2023 रोजी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर  राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी केले.  डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांनी  हेलिकॉप्टरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व उपस्थित हजारो जनतेवर पुष्पवृष्टी  केली. त्यांच्या सोबत  समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व राष्ट्रीय उपाध्यक्ष एस .के .भंडारे ,समता सैनिक दलाचे विजय धर्मा ओहोळ,दिनेश बनसोडे  हे होते.  या कार्यक्रमास असिस्टंट स्टाफ ऑफिसर व  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  भिकाजी कांबळे,मेजर जनरल पी .एस. ढोबळे आणि पुण्यातील  मेजर सुरेश भालेराव,मेजर विनोद कांबळे,मेजर राजरतन...

फर्रुखाबाद में एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर संपन्न

Image
 फर्रुखाबाद में एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर संपन्न दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिला शाखा फर्रूखाबाद यूपी (पश्चिम) के तत्वावधान में  दिनांक 19 मार्च, 2023 को प्रातः 11:00 से सायं 5:00 बजे तक बुद्ध विहार अंगूरी बाग, फर्रुखाबाद में एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर सफलतापूर्वक संपन्न हुआ।  तथागत बुद्ध एवं बोधिसत्व बाबासाहेब डॉ अंबेडकर के महान प्रतिमाओं के समक्ष पुष्प अर्पित कर प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजवीर सिंह बौद्ध ने शिविर का उद्घाटन किया।  कार्यकर्ताओं की याचना पर पूज्य भंते जी ने सभी कार्यकर्ताओं को तीन शरण पांच सील ग्रहण करवाएं। भंते संघ एवं अतिथिगणों के सम्मान के बाद केंद्रीय शिक्षकों द्वारा निर्धारित विषय पढ़ाए गए। प्रथम सत्र में प्रदेश अध्यक्ष/ केंद्रीय शिक्षक राजवीर सिंह बौद्ध ने  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया और उसके कार्य इस विषय पर सखोल मार्गदर्शन किया| केंद्रीय शिक्षक/ प्रदेश महासचिव आदरणीय राकेश मोहन भारती ने कार्यकर्ताओं की आचार संहिता इस विषय पर उदाहरण सहित बहुत ही विस्तार से प्रकाश डाला।      दुसरे सत्र मे केंद्रीय शि...
 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब आणि आयुष्माननीय सीताताई भिकाजी कांबळे यांचा आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी 39 वा लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Image
   बौद्ध महासम्मेलन मेरठ     भारत रत्न, भारतीय संविधान के रचयिता परम पूज्य बाबा साहब डॉ भीम राव अम्बेडकर के वर्ष1953 में मेरठ में आने की याद में भन्ते सुमित रत्न महाथेरो द्वारा दी.5/3/2023 को भैंसाली मैदान मेरठ में विशाल बौद्ध महासम्मेलन का आयोजन किया गया|  जिसमें मुख्य अतिथि आदरणीय भीमराव यशवंत अम्बेडकर राष्ट्रीय कार्य कारी अध्यक्ष दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया मुम्बई थे|,उनका बुके देकर के .पी .सिंह हितैषी राष्ट्रीय उपाध्यक्ष,जय सिंह सुमन राष्ट्रीय संगठक प्रभारी उ प्र,राजवीर सिंह प्रदेश अध्यक्ष उ प्र पश्चिम ने स्वागत किया एवं प्रदेश के पदाधिकारियों ने माला पहनाकर भव्य स्वागत किया। आद अम्बेडकर जी ने अपने सम्बोधन में मैदान में उपस्थित भारी भीड़ को अपील करते हुए कहा कि बाबा साहब के बौद्ध मिशन को आगे बढायें तथा सभी भाई बहन बौद्ध धम्म की दीक्षा लें।  उनके साथ मुम्बई से आदरणीय प्रवीण निखारे ट्रस्टी भी आए थे, उन्होंने भी सम्मलेन को सम्बोधित किया।  इस बौद्ध महासम्मेलन के आयोजन में दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया मुम्बई की मुख्य भूमिका थी। बौद्ध सम्मेलन में पू...